e-Business Gateway
नमस्कार आयटी मित्रांनो ,
भारतातील शेती, पशुपालन, मासेमारी, अन्नपुरवठा व निर्यात या प्राथमिक क्षेत्रातील विक्री व मालवाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी e-Business Gateway तयार करणे आहे. प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असलेल्या देशाच्या ६० टक्के लोकसंख्येच्या जीवनात टेक्नॉलॉजीद्वारे आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी महाराष्ट्र सॉफ्टवेअर क्लब जॉइन करा.
Join Maharashtra Software Club, Pune
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |